Month: January 2022

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवली तालुक्यातील युवा उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी लागली आहे.निलेश गोवेकर यांचे समाजकार्य चांगले आहे.आणि त्यांना भंडारी समाजाबद्दल आवड,प्रेम,त्यांची समाजबांधवांसाठी एक तळमळ…

जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची मासिक सभा आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या…

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार विद्याप्रसाद बांदेकर यांचा काँगेसच्या वतीने सत्कार..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे विजयी उमेदवार श्री विद्याप्रसाद बांदेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य…

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले स्वच्छता अभियान राबवून..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत हे भंगसाळ नदीच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून केले अशा प्रकारची स्वच्छता कुडाळ शहरातील बऱ्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगांवकर…

ओरोस येथिल पेट्रोलपंपावर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांच्या काही तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या

सिंधुदुर्ग /- ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर आज पहाटे साडे सहा वाजता दरोडा घालून 57 हजारांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या अवघ्या अडीच तासांत मुसक्या आवळण्यात एसपी दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी…

शिरोडा समुद्रकिनारी आढळला पुरुष जातीचा मृतदेह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचा एक मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीसांना समजतात पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी घटनास्थळी दाखल झाले.1…

नव्या मच्छीमारी कायद्याबाबत पारंपारिक मच्छीमारांनी मानले आम.वैभव नाईक यांचे आभार..

मालवण /- महाराष्ट्र राज्य सरकारने मासेमारी नियम व अधिनियम १९८१ या कायद्यात ४० वर्षानंतर सुधारणा करून नवा सुधारित कायदा पारीत केल्याने सरकार कौतुकास पात्र आहे. तसेच या मच्छीमारी कायद्यात सुधारणा…

बागायत येथे उद्द्या दोन जानेवारीला जलद सायकल स्पर्धेचे आयोजन…

मसुरे /- पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी “जलद सायकल स्पर्धा” रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता बागायत येथे संपन्न होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभागी…

मळगाव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार गटारात कलंडली..

सावंतवाडी /- चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात झाला आहे. मळगाव येथे आज ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले…

प्रदूषण मुक्तीसाठी वैभववाडीत ४ जानेवारीला जनजागृती सायकल रॅली..

वैभववाडी /- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ४ जानेवारी,२०२२ रोजी वैभववाडी येथे प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती सायकल रॅलीचे…

You cannot copy content of this page