सावंतवाडी /-

चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात झाला आहे. मळगाव येथे आज ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page