You are currently viewing बागायत येथे उद्द्या दोन जानेवारीला जलद सायकल स्पर्धेचे आयोजन…

बागायत येथे उद्द्या दोन जानेवारीला जलद सायकल स्पर्धेचे आयोजन…

मसुरे /-

पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी “जलद सायकल स्पर्धा” रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता बागायत येथे संपन्न होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..