Month: October 2021

पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद..

पुणे /- उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज…

बांदा दोडामार्ग आणि दोडामार्ग विजघर हवाई मार्गाने जोडावे,मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांचा टोला..

दोडामार्ग /- मुबंई ते सिंधुदर्ग ज्या प्रमाणे हवाई मार्गाने जोडला त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी दोडामार्ग ते बांदा आणि दोडामार्ग ते विजघर हवाई मार्गाने जोडावे असा टोला मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी मारला…

राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने दोडामार्ग मध्ये पुस्तक प्रेमींसाठी सुवर्णसंधी..

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.. दोडामार्ग /- पुणे येथील राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने दोडामार्गमधील पुस्तकप्रेमींसाठी महाराजा हॉल दोडामार्ग येथे पुस्तक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

वेंगुर्ला /- महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट अससोएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे २३ ते २६ सप्टेंबर रोजी ५ व्या राज्यस्तरीय…

चिपी विमानतळावरून ५६ प्रवासी मुंबईला रवाना..

कुडाळ/- सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर येथील विमानसेवा रविवार पासुन सुरू झाली असुन आज (रविवार) मुंबईवरून ६७ तर सिंधुदुर्गवरून ५६ प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. सिंधुदुर्ग चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण…

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन..

वैभववाडी /- वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’…

श्री.केपादेवी वारकरी भजन मंडळ उभादांडा तर्फे कोरोना योद्धा श्री. कार्मीस आल्मेडा यांचा जाहीर सत्कार…

वेंगुर्ला /- केपादेवी मंडळ उभादांडा वेंगुर्ला यांच्या वतीने दि. 9,व 10 ऑक्टोबर 2021 रोजी भव्य वारकरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्यातील वारकरी भजन मंडळ सहभागी…

लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह..

सावंतवाडी /- “लुपिन फाउंडेशन डे” च्या निम्मीताने लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह आयोजित केला होता.या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य…

ओरोस येथे कार अपघात अपघातात कोकण रेल्वे कर्मचारी जखमी..

ओरोस /- कणकवली कडून कुडाळ पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे…

भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार.;माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या ईशारा..

कणकवली /- मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक…

You cannot copy content of this page