Month: October 2021

नारायण राणेंपासून जुन्याभाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार.;खा.विनायक राऊत यांची माहिती.

कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले..केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे.. मालवण /- कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे…

मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न..

मालवण /- मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मालवण शहराला मंजूर झालेल्या…

कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर कार मोटारसायकलस्वार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी..

कुडाळ /- कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर येथील महामार्गावर मोटारसायकल व कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होत झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील लक्ष्मीवाडी येथील सिध्दार्थ काळप (वय-27) व निवजे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आम.दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आज रस्ते विकास च्या बाबतीत तसेच अन्य सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आडेली भटवाडी येथे…

वैभववाडीत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भरणार दिवाळी बाजार.

वैभववाडी /- वैभववाडी बाजारपेठत पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ०१ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.…

चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी‌ सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..

वैभववाडी /- करुळ घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी वाहनांसह अवजड वाहतूक घाटमार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सध्या घाटमार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे चुकवण्यासाठी चाललेला वाहन चालकांचा प्रयत्न वारंवार करुळ…

राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकारे याचं युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड.हितेश कुडाळकर यांनी केलं स्वागत.

कुडाळ /- राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकारे याचं युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड.हितेश कुडाळकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना कुडाळ शहरात स्वागत केलं आहे.आणि यादरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात सावंतवाडीत युवा सेनेची सायकल रॅली.;आम.दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती..

सावंतवाडी /- वाढत्या महागाई विरोधात तालुका युवा सेनेच्या वतीने शहरात आज सायकल रॅली काढून मोदी सरकारचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत तसेच फराळाचे वाटप करत मोदी…

क्रांती घडवून प्रगतीकडे झेपावणारा चर्मकार समाज बघून अत्यानंद !खा. विनायक राऊत यांचे संत रविदास भवन भूमीपूजन सोहळ्यात प्रतिपादन..

सिंधुदुर्ग /- शैक्षणिक, सामाजिक दृष्टया सक्षम बनून सर्वांगीण क्रांती साधून प्रगतीकडे जलद गतीने झेपावणारा जिल्ह्यातील चर्मकार समाज बघून आपल्याला अत्यानंद होत आहे. संत रविदास भवन बांधण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जे…

अवैध गुरे वाहतूक करणाऱ्या तिघांना १ दिवसाची झाली पोलिस कोठडी.; अझीम मुजावर स्वतःपोलीस ठाण्यात झाला हजर..

कुडाळ /- अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नेरूर दुर्गवाड येथील अझीम मुजावर अखेर पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केलेल्या कंटेनर चालक इक्रम मोहम्मद गौस…

You cannot copy content of this page