हिर्लेवाडी गणेश मंडळाने मुख्य रस्त्याची श्रमदान व स्वखर्चाने केली डागडुजी..
आचरा /-आचरा बंदर ते हिर्लेवाडी आशा मुख्य रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. दुरवस्था झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे, शासन दरबारी मागूनही कार्यवाही होत नसल्याने शेवटीआचरा येथील हिर्लेवाडी गणेश मंडळाचे…
