Month: September 2021

उद्या १ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन..

वेंगुर्ला /- आधार फौंडेशन,सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने दिनांक 01/10/2021 रोजी सांय. 4 ते 5 या वेळेत साई मंगल कार्यालय,…

रुग्णवाहिकेसोबत फोटोसेशन करून कोणीही फुशारक्या मारू नये.;गटनेते नागेंद्र परब यांची टीका..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका वर्षभरामध्ये राज्य सरकार व जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून एकूण ३२ रुग्णवाहिका…

आमदार केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अंतर्गत वादामुळे सावंतवाडी शहराला विकासकामांत फटका.;नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री आ.दीपक केसरकर यांनी आपपसातले अंतर्गत वाद मिटवावेत.त्यांचावादाचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसला असूनपालकमंत्र्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देत, हरीश्चद्रांची गोष्ट सांगून…

ई.पीक पाहणी नोंदणीला शासनाने मुदतवाढ देऊन ऑफ लाईन पर्याय निवडावा.;सामाजिक कार्यकर्ते राजू भोगटे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

कुडाळ /- सध्या शासनाच्या सुरू असलेल्या ई पीक पाहणी नोंद बाबत सामाजिक कार्यकर्ते श्री .राजू भोगटे यांनी कुडाळ तहसिलदार श्री.अमोल फाटक यांना निवेदन! देऊन लक्ष वेधले आहे.ईपीक पाहणी नोंद बाबत…

विलवडे गावच्या सौ.श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरीबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते “सन्मानचिन्ह..

सावंतवाडी /- भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने विलवडे गावच्या स्नुषा सौ. श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे…

वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर.;अनुजा कुडतरकर प्रथम,सुप्रिया तिवले दुसरी तर अस्मिता गिडाळे तिसरी.

सावंतवाडी /- येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र अभ्यासक्रमात अनुजा यशवंत कुडतरकर यांनी 97% टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर कणकवली येथील सुप्रिया…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 433.9820 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.01 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु…

भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी /- भाजप सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्षपदी सत्यवान बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिले आहे. सत्यवान बांदेकर यांची शहर उपाध्यक्ष…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ९८ मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 48.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3849.4825 मि.मी. पाऊस…

स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत अभिप्राय नोंदवा सीईओ प्रजित नायर यांचे नागरिकांना आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली  यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22…

You missed

You cannot copy content of this page