Month: September 2021

दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.;यशवर्धन राणे.

कुडाळ /- काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी युवा फोरम च्या कार्याचा दणका दिल्लीच्या वृत्तपत्रात वाजला. द संडे पायोनियर हा देशातील टाइम्स ऑफ इंडिया नंतरचा सर्वात जुना असा इंग्लिश न्यूज पेपर…

कोचरे आरोग्य उपकेंद्राला मिळणार योग्य प्रमाणात लस साठा.;सरपंच साची फणसेकर

वेंगुर्ला /- तालुक्यातील कोचरे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी कोरोनाच्या लस वाढवून मिळण्याबाबत सरपंच साची विकास फणसेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत याना निवेदनाद्वारे विनंती केली होती. या मागणीला यश येऊन कोचरे प्राथमिक…

जिल्ह्यात ‘ नवं ‘ कापणीला उत्साहात सुरुवात..

सावंतवाडी /- गणेशोत्सवात कोकणात ‘नवं’ करण्याची परंपरा आजही कायम आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नवं केल जात. सावंतवाडी तालुक्यातील संस्थानकालीन ओटवणे गावात या परंपरेला साडेचारशे वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. आगळ्यावेगळ्या…

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या चळवळीस आपला पुर्ण पाठिंबा राहिल. सुरेश प्रभू

मालवण /- पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८हजार ५२१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

गणपती विसर्जन सागररक्षक, जीवरक्षकांच्या सहकार्याने करा.;विसर्जन नियोजन बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांचे आवाहन

आचरा /- गणपती विसर्जन वेळी पाण्यात गणपती विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी समुद्र, खाडी किनारी असलेल्या जीवरक्षक, सागरसुरक्षा रक्षकांच्या सहकार्यानेच विसर्जन करा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक…

गणेश चतुर्थी निमित्त मुंबईवरून येणाऱ्या व चतुर्थी नंतर मुंबईला जाणाऱ्या एसटी गाड्यांवर किमान दोन चालक द्यावे जेडी नाडकर्णी

कुडाळ /- सध्या गणेश चतुर्थी निमित्त अनेक भाविक कोकणाकडे येत असून, एसटीच्या गाड्या प्रत्येक जिल्ह्यांमधून कोकणाच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत, व त्यासाठी जिथे दोन चालकाची ची गरज आहे तिथे ती…

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या जादा एसटी गाड्या सुरू…

सावंतवाडी /- सावंतवाडी आगारातून १२ सप्टेंबरपासून लांब पल्ल्यांच्या जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अशी माहिती सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात पडोळे यांनी म्हटले की,…

कणकवलीत चोरट्याने दुकाने फोडली…

कणकवली /- कणकवली शहरात गांगोमंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री 11.30 वाजता चोरट्यानी फोडले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य…

कोचरेवासियांची नेटवर्क ची समस्या अखेर मार्गी.;साची फणसेकर यांच्या प्रयत्नांना यश..

वेंगुर्ला /- तालुक्यातील कोचरा वासियांची मागणी असलेला येथील बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते बुधवार ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले.कोचरा गावात कोणतेही…

You cannot copy content of this page