You are currently viewing दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.;यशवर्धन राणे.

दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.;यशवर्धन राणे.

कुडाळ /-

काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी युवा फोरम च्या कार्याचा दणका दिल्लीच्या वृत्तपत्रात वाजला. द संडे पायोनियर हा देशातील टाइम्स ऑफ इंडिया नंतरचा सर्वात जुना असा इंग्लिश न्यूज पेपर आहे. ह्याच संडे पायोनियर ह्या राष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्रात माझे आणि माझ्या संघटनेचे काम प्राकाशीत झाले. पायोनियर नावाच्या ह्या वर्तमानपत्रातील सक्सेना ह्यांनी काही दिवसांपूर्वी युवा फोरम भारत संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांची मुलाखत घेतली होती आणि आता त्यावर त्यांनी हा लेख प्रकाशित केला आहे. यशवर्धन राणे हे कायम म्हणतात की, ” स्वयंसेवक नाहीत तर काही नाही. त्यांच्यामुळेच राणे याची युवा फोरम भारत ही संस्था आज एवढ्या मोठ्या दर्जाच्या वृत्तपत्रात लखलखते आहे.” आणि यशवर्धन राणे हे कायम म्हणतात जसे आज पर्यंत सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.असे युवा फोरम भारत संगटनेचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी लोकसंवाद लाईव्ह या न्यूज चॅनल शी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा