Month: September 2021

नडगिवे बांबरवाडी येथे एस.टी. बस थांबा निवारा शेड उभारण्यात यावी यासाठी ग्रामस्थांचे प्रांताधिकार्‍यांना लेखी निवेदन..

कणकवली /- मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथे प्रवाशांसाठी तसेच येथील नागरिकांसाठी आवश्यक असलेली एस. टी. बस निवारा शेड बांधली न गेल्यामुळे आज सोमवारी…

सोमनाथ रसाळ यांनी स्विकारला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदाचा पदभारग

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ आज रुजू झाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग…

सावंतवाडी तालुक्‍यात आज सापडले सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

सावंतवाडी /– सावंतवाडी तालुक्यात आज सहा जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधित सर्व रुग्ण हे ग्रामीण भागात राहणारे आहेत. तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती…

सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर,नवे ४५ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ७२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

देशात कुठेही फिरताना आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक सोबत ठेवण्याची गरज नाही..

नवी दिल्ली /- देशाच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी बुक) सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता रस्त्यावर वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि…

गणेशमुर्ती विसर्जनाला गर्दी.;१०० जणांवर गुन्हा..

कोल्‍हापूर /- एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना करुन गर्दी जमवत मिरवणूक काढल्‍या प्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्‍हा दाखल झाला. मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह शंभर कार्यकर्त्यां विरोधात…

कळणे वासियांसाठी परशुराम उपरकर धावले.;खाण दुर्घटनाग्रस्त कळणे वासियांना उपलब्ध केली पाण्याची सोय..

दोडामार्ग /- काही दिवसांपूर्वी कळणे खाण येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर त्याठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित झाले होते. त्यावेळी प्रशासनाकडून तेथील पाणी शुद्ध होत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु,…

मोती तलावात अज्ञाताने घेतली उडी.;पोलिसांचे शोधकार्य सुरु..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील मोती तलावात एका अज्ञात इसमाने उडी घेतली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील राजवाड्यासमोर घडली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यकीचा…

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी /- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व…

गेल्या २४ तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

You cannot copy content of this page