You are currently viewing सावंतवाडी तालुक्‍यात आज सापडले सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

सावंतवाडी तालुक्‍यात आज सापडले सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

सावंतवाडी /

सावंतवाडी तालुक्यात आज सहा जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संबंधित सर्व रुग्ण हे ग्रामीण भागात राहणारे आहेत. तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी शंकर परब यांनी दिली.

अभिप्राय द्या..