You are currently viewing सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर,नवे ४५ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर,नवे ४५ कोरोना बाधित रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ७२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..