Month: June 2021

विश्व हिंदु परिषद प्रखंड वेंगुर्लेच्यावतीने मठ आरोग्य उपकेंद्रास पीपीई कीट भेट…

वेंगुर्ला /- विश्व हिंदु परिषदेने वेंगुर्ले तालुक्यातील जवळ जवळ सर्वच आरोग्य उपकेंद्राना पीपीई कीट दिली . आरोग्य सेवकांना तसेच आशा स्वयंसेवीकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीट मीळत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी १.८७ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील…

लुपिन फाउंडेशनच्या वतीने सावंतवाडीत कडून दिन साजर..

सावंतवाडी /- लुपिन फाउंडेशन चे फाऊंडर देश बंधु गुप्ता यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लुपिन फाउंडेशन ने आज सेवा दिन साजरा केला गेला त्याचे औचित्य साधून आज होडावडा ग्रामपंचायत ने तयार केलेल्या…

पाल पुनवर्सन मध्ये नेत्र तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद !

दोडामार्ग /- ग्रामपंचायत कुडासे खुर्द ( पाल पुनवर्सन) व लाईफ टाईम मेडीकल कॉलेज,पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने* नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पाल पुनवर्सन कुडासे खुर्द ग्रामपंचयात कार्यलयात संपन्न झालेयामध्ये अनेक वयोवृद्ध…

कुडाळ तालुक्यात सोमवारी १३७ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल उशीरा मिळालेल्या माहिती नुसार २८ जून सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २१४०एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९८८ कंटेन्मेट झोन…

शिरोडा कार्यक्षेत्रात १५४ व्यक्तींची झाल्या आरटीपीसीआर टेस्ट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गाव कार्यक्षेत्रात रविवारी आरटीपीसीआर टेस्ट तपासणी मोहिम राबविण्यात आली.यावेळी १५४ व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट व ३७ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.यामधील रॅपिड टेस्ट मध्ये सर्व…

वेंगुर्लेत काल तालुक्यात २८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३३ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ३ ,वेंगुर्ले…

शिवसेना आंब्रडच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हळद रोप व रेनकोटचे वाटप..

कुडाळ /- शेतकऱ्यांना हळद रोप तर आरोग्य कर्मचारी,आशा सेविका, महावितरण लाईनमन यांना रेनकोटचे वितरण शिवसेना आंब्रडच्या वतीने आंब्रड, पोखरण, कुसबे या गावातील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप, तसेच आरोग्य कर्मचारी, आशा…

मालवण डीसीएचसी सेंटरला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची केली विचारपूस

मालवण /- चांगल्या सोयी सुविधांबद्दल रुग्णांनी मानले आभार मालवण ग्रामीण रुग्णालया शेजारी असलेल्या कोविड सेंटरमध्ये (डीसीएचसी) आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कोविड रुग्णांची विचारपूस केली.रुग्णांशी संवाद…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने उपसरपंचांनाही विमा कवच द्यावे..

उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्यासह उपसरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी.. सिंधुदुर्गनगरी /- कोरोना महामारीच्या काळात सरपंचा प्रमानेच उपसरपंच आपला जीव धोक्यात घालून…

You cannot copy content of this page