Month: April 2021

दोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका…

दोडामार्ग /- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण…

कणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…

कणकवली /- कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील…

गोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट…

बांदा /- महाराष्ट्र -गोवा सीमेवरील बांदा पत्रादेवी येथील सीमेवर आज पासून गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पोलिस तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत

कणकवली /- शिवसेनेत माझे सहकारी संजय आग्रे आणि मी एकत्रित प्रवेश केला.आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहोत. फोंडाघाट विभागात संजय आग्रे संघटनात्मक बांधणी करत विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत शिवसेना केली आहे.…

गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची १५ दिवसांनी रॅपिड टेस्ट करा.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत

बांदा /- गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करण्यात यावी, रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्याची यावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी…

कुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती.. कुडाळ /- कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के.…

किराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे…

ग्रामसनियंत्रण समितीची सुरक्षा वाऱ्यावर!; सरपंच सौ. उमदी परब

मसुरे /- कोरोनाची दुसरी लाट राज्य भरात थैमान घालत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणासाठी गावातील ग्राम सनियंत्रण समितीवर जबाबदारी टाकली आहे.…

सिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात…

कोळंबी प्रकल्पाविरोधात जन आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला इशारा..

आचरा पारवाडी प्रकल्प विरोधी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय.. आचरा /- आचरा पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडीच्या वस्तीला मोठा फटका बसत असून शेती, विहिरीचे पाणी दुषित होत…

You cannot copy content of this page