Month: April 2021

जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना /वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा..

वेंगुर्ला /- कोरोना उपायोजना व वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांचा वेंगुर्ला तालुक्याचा वैद्यकीय यंत्रणेच्या उपस्थितीत आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी…

कुडाळेश्वर मंदिरात श्री.रामनवमी उत्सव पारंपारिक साध्या पद्धतीने साजरी..

कुडाळ /- कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, सरकारी मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे कसाल 3,कुडाळ 1 ,कविलकाटे 1,ओरोस 7 ,रांबांबुळी 1,वेताळ बांबर्डे 4,गुढीपुर 1, आणावं…

नाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची जिल्हा ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थेची पहाणी..

सिंधुदुर्ग /- नाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज तातडीने जिल्हा रुंगणालयाला भेट देऊन तिथल्या ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थेची पहाणी केली आहे. नाशिक…

वेंगुर्ले पाल – गोडवणेवाडी येथे भाजपच्या वतीने कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशक..

वेंगुर्ला /- भाजपाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीतील गोडवणेवाडी येथील कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशकाचा मोफत पुरवठा करण्यात आला.पाल – गोडवणेवाडी येथील जगदंब ग्रुप…

वेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल व आज आलेल्या अहवालात एकूण १४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.काल वेंगुर्ले शहर एरियात…

आरवली येथे कासवाच्या पिल्लांना सोडले सागरी अधिवासात..

वेंगुर्ला /- सागरतीर्थ आरवली येथील कासवमित्र अल्बर्ट फर्नांडीस यांनी ५२ दिवस संवर्धन करुन ठेवलेल्या दोन घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या १२१ पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरवली समुद्रकिनारी सोडण्यात…

रस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील 20हजार रुपये लंपास.;कुडाळ पोलिसात नोंद..

कुडाळ /- रस्त्यावर पडलेल्या एटीएम कार्डचा वापर करत अज्ञात चोरट्याने खात्यावरील वीस हजार रुपये रक्कम लंपास केली.ही घटना कुडाळ बाजारपेठेत एका कामगाराच्या बाबतीत बुधवारी दुपारी घडली.कुडाळ शहरात बाजारपेठेतून जात असताना…

आशिया सांगावकरचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश..

वेंगुर्ला /- दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील महाविद्यायलीन युवक युवतीच्या वैचारिक प्रगल्भतेला वाव देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या ऑनलाइन वक्तृत्व…

रिक्षा व्यावसायिकाना 1500₹ सरकारने जाहीर केलेले ते,कधी मिळणार.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा सवाल..

घोषणेला आठ दिवस उलटून देखील प्रशासनाकडून अर्थसहाय्य वाटपाबाबत अद्यापपर्यंत शासन आदेश नाही.. कुडाळ /- राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव संचारबंदी जाहीर करत असताना मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नोंदीत बांधकाम कामगार,परवानाधारक रिक्षा…

You cannot copy content of this page