वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात काल व आज आलेल्या अहवालात एकूण १४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.काल वेंगुर्ले शहर एरियात २ व शिरोडा येथे २ व्यक्ती तर आजच्या बुधवारीच्या अहवालामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ३ व्यक्ती, अणसूर १,
उभादांडा १, न्हईचीआड २, वेतोरे २ व शिरोडा १ असे एकूण १० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page