आरवली येथे कासवाच्या पिल्लांना सोडले सागरी अधिवासात..

आरवली येथे कासवाच्या पिल्लांना सोडले सागरी अधिवासात..

वेंगुर्ला /-

सागरतीर्थ आरवली येथील कासवमित्र अल्बर्ट फर्नांडीस यांनी ५२ दिवस संवर्धन करुन ठेवलेल्या दोन घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या १२१ पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरवली समुद्रकिनारी सोडण्यात आले.वेंगुर्ला येथील वनरक्षक सावळा कांबळे व कासवमित्र अल्बर्ट फर्नांडीस यांच्या उपस्थितीत आज या एकूण १२१ ऑलिव्ह रिडले एकाच जातीच्या पिल्लांना नैसर्गिक सागरी अधिवासात सोडण्यात आले.

अभिप्राय द्या..