कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे कसाल 3,कुडाळ 1 ,कविलकाटे 1,ओरोस 7 ,रांबांबुळी 1,वेताळ बांबर्डे 4,गुढीपुर 1, आणावं 1 ,संगीरडे 1 ,पडवे 1 ,डिगस 1 ,वालावल 2 ,वर्दे 1 ,पोखरण 3 ,नारूर 1असे कुडाळ तालुक्यात 37कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 858एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 754 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 104 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2201 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1823 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 317 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 51रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..