गोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट…

गोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट…

बांदा /-
महाराष्ट्र -गोवा सीमेवरील बांदा पत्रादेवी येथील सीमेवर आज पासून गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पोलिस तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..