Month: March 2021

अनधिकृत वाळू -उपसा व मायनिंग विरोधात कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश..!

भरारी पथकांमार्फत तपासणी आणि कारवाईला सुरुवात..! सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील अनधिकृत वाळू – उपसा व मायनिंग विरोधात आता कडक कारवाईला जिल्हा महसूल प्रशासनाने सुरुवात केली असून तशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुुुलक्ष्मी यांनी…

मच्छीमारांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार…

मालवण /- मच्छीमाराना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेज मधील जाचक अटी शिथिल करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचे मालवण येथे मच्छीमारांच्या वतीने आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी तब्बल १३० कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी..

आ. वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार.. सिंधुदुर्ग /- आमदार वैभव नाईक यांच्या मालवण कुडाळ मतदारसंघात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासानिधी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या समस्या वाबत मुख्य अभियंता यांना निवेदन..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य अभियंता रत्नागिरी यांना वैभववाडी तालुका युवक काँगेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.प्रलंबित…

वीजकनेक्शन तोडले गेल्यास भाजपातर्फे घेराव घालू.;प्रसन्ना देसाई यांचा इशारा

वेंगुर्ला /- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी…

खानोलीतील कुलदेवता मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी..

वेंगुर्ला /- जाणता राजा युवा चषकाची सर्व रक्कम अणाव आनंदाश्रय आश्रमसाठी.. तालुक्यातील खानोली कुलदेवता मित्र मंडळ खानोली समतानगर आयोजित २१ वर्ष वयोगटासाठी जिल्हास्तरावर खानोलीत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश फि…

वेंगुर्ले नगरसेविका सुमन संदेश निकम यांचा बचतगट महिलांना आधार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न.प.अंतर्गत बचतगट असल्याने न.प.मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते.ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून त्यांना व्याजामध्ये…

कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व न्यू इंग्लिश स्कूल,ओरोस यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कुडाळ /- विज्ञान युगातील सावित्री सौ.श्रेया तळवडेकर यांचा तालुका अध्यापक संघाला सार्थ अभिमान.* कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व न्यू इंग्लिश स्कूल,ओरोस यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी…

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार.;डॉ.ओंकार माळी

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवकांना एकत्रित करून त्यांच्या साठी रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या महिनाभरात स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार…

आचरा ग्रामपंचायतकडून शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

आचरा /- आचरा गावातील प्राथमिक शाळेच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आचरा गावात येणाऱ्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे हे…

You cannot copy content of this page