Month: January 2021

श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून मास्क सॅनिटायझर सुपूर्द..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भेट.. वेंगुर्ला /- श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.सरपंच भाई राणे यांच्या हस्ते…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने27 वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा..

कोवीड काळात समाजातील सर्व सामान्य लोकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रोटरी क्लब पणजी चे डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर प्रतिनिधी सुभाष…

कसाल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या महामार्ग क्रॉसिंग पर्यायाची खा.राऊत यांच्या कडून पहाणी..

ठेकेदार गौतम व सलिम शेख यांना आरसीसी नाला बांधकाम करण्याच्या खा. राऊत यांच्या सुचना.. कुडाळ तालुक्यातील कसाल न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हजारो विद्यार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली.या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत.…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 05रुग्णाची नोंद झाली आहे,हे पाच रुग्ण रानबांबुळी 4 आहेत, आणि मधील ०१, ओरोस मधील असे आहेत. अशी माहिती कुडाळ…

युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती अणावं सविता आश्रमात साजरी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील अणावं येथील सविता आश्रमात आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दियानिमित्ताने युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या…

ध्येयाकडे सकारात्मक बनून निरंतर वाटचाल करा.; अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान तर्फे युवक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो,नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि…

आचरा किनाऱ्यावर सापडलेला मोबाईल केला परत.;आचरा पोलीस ठाण्याच्या महिला हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांची तत्परता

आचरा /- आचरे किनाऱ्यावर सायंकाळी उशिरा बसण्याच्या जागेवर एक स्मार्टफोन विसरून गेल्याचे पिरावाडी येथील प्रशांत कोरगावकर यांना दिसून आला त्यांनी याची माहिती किनाऱ्यावर गस्ती साठी हजर असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल…

शिक्षणतज्ञ कै.जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार ह्रदयनाथ गावडे यांना प्रदान..

आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे देण्यात येणारा शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२१हा कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक ह्रदयनाथ लक्ष्मण गावडे यांना…

आचऱ्यात सागर सुरक्षा अंतर्गत चोख बंदोबस्त..

आचरा /- सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर सुरक्षा मोहिमेला मंगळवारी प्रारंभ झाला. यात आचरा भागात 3 अधिकारीसह पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील व सागर सुरक्षा रक्षक सहभागी झाले…

You cannot copy content of this page