श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून मास्क सॅनिटायझर सुपूर्द..

श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून मास्क सॅनिटायझर सुपूर्द..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भेट..

वेंगुर्ला /-

श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.सरपंच भाई राणे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका दर्शना गोसावी यांच्याकडे मास्क,थर्मल गन व सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. यावेळी रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे,ग्रामविकास अधिकरी प्रल्हाद इंगळे,उपसरपंच नामदेव राणे, ग्रा.प.सदस्य
गायत्री सातोस्कर,विनोद नाईक,शैलेश तिवरेकर, आनंद भिसे, सामाजिक कार्यकर्ते नंदू मांजरेकर, नाना सातोस्कर, सचिन तिवरेकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..