कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 05रुग्णाची नोंद झाली आहे,हे पाच रुग्ण रानबांबुळी 4 आहेत, आणि मधील ०१, ओरोस मधील असे आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५७७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५६७कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या १० कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १३७२ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले झालेले १२९४ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ३२ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..