Month: December 2020

बाळासाहेबांच्या विचारांच्या व्यक्ती सदस्य म्हणून नोंद करूया.;अतुल रावराणे

मालवण /- शिवसेनेची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काम प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने घराघरात पोहचवूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांच्या व्यक्ती सदस्य म्हणून नोंद करूया. आगामी सर्व निवडणुकात प्रत्येक केंद्रावर…

मालवण तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा…

मालवण /- शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळा व महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी वेळेत एसटी वाहतूक नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व सामान्य नागरिकांची ये-जा करण्याची मोठी गैरसोय होत…

सुकळवाड पाताडेवाडी येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान…

मालवण /- सुकळवाड पाताडेवाडी येथील शेतविहिरीत भर दुपारी पडलेल्या रानडुक्कराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले. कृष्णा पाताडे यांच्या जुन्या शेतविहिरीत काल दुपारी विहिरीला कठडा नसल्याने रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास…

वेंगुर्ला श्री देवी सातेरी जत्रोत्सव सुयोग्य नियोजनात संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा पहिला वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान…

अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक, सभापती अनुश्री कांबळी यांचे स्वीय सचिव व तुळसचे सुपुत्र अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे.…

वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्ष च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन..

वेंगुर्ला /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जिल्ह्यात विस्तारत असून तालुका तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न कार्यालयाच्या माध्यमातून सोडवा.नजीकच्या काळात आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हा.जिल्ह्यातील भाजपची ताकद कमी करून जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्रे…

कुडाळ तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी…

कुडाळ /- कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे.या चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना…

वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका शामल मांजरेकर यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराणे पुरस्काराने सन्मानित..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील प्राथमिक शिक्षिका आणि कवियत्री, लेखिका शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांनी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण दिलेल्या योगदानाबदूदल तसेच काव्यशैलीच्या माध्यमातून सातत्याने करीत असलेल्या प्रबोधनात्मक कार्याचा…

चिंदर सडेवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून बंधारा…

आचरा /- चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील लोकांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे.…

असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

आचरा /- सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना आचरा पारवाडी येथील राजू परब यांना रस्त्यात सापडलेले पंधरा ग्रामचे सोन्याचे ब्रेसलेट राजा जोशी यांना परत करत प्रामाणिक पणा दाखविला त्याच्या या प्रामाणिक पणा…

You cannot copy content of this page