अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड..

अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक, सभापती अनुश्री कांबळी यांचे स्वीय सचिव व तुळसचे सुपुत्र अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहीचे पत्र नाईक यांना देण्यात आले आहे. ही निवड कामगिरी तत्वावर १ डिसेंबर पासून करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..