Month: September 2020

मडुरा हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव..

सावंतवाडी /- शालान्त परीक्षा मार्च 2020 च्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. त्यानिमित्त शाळेतील पहिले पाच विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर…

श्रीराम वाचन मंदिरतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन.;

सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरातर्फे निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्घेत १६ ते ६० वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष प्राधान्य राहणार आहे. निबंध ३० सप्टेंबरपर्यंत प्रंथपाल श्रीराम वाचन मंदिर…

दसऱ्या पूर्वी दाणोली ते बांदा रस्त्यांची डागडुजी करा.;

सावंतवाडी /- अंजली गावडे दाणोली-येथील दाणोली ते बांदा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.दाणोली पासुन बांदा जोड रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी येऊन रस्ताची दयनिय अवस्था झाली आहे.विलवडे, सरंबळे…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन महसूल प्रशासनाने डंपर पकडले.;

मालवण, हडी-मालवण मार्गावर विनापास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर काल रात्री महसूल प्रशासनाने पकडले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.अनधिकृत वाळू वाहतूकीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने तहसीलदारांच्या आदेशानुसार तोंडवळी-हडी…

बेलदार महासंघाच्या आंदोलनाला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा:-अमित सामंत.;

सिंधुदुर्गनगरी,/ सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत आणि जिल्ह्यातील…

हुमरम विनयभंग प्रकरण ग्रामस्थ आक्रमक.; हुमरस येथे झाली महत्वपूर्ण बैठक.;

कुडाळ /- हुमरस सरपंच अनुप दयानंद नाईक यांनी राजीनामा न दिल्यास सरपंच खुर्चीवर बसू देणार नाही शिवसैनिक ग्रामस्थ अवती भोवती फिरणारे चिरीमीरी घेऊन सरंपचाच्या बाजूने बोलणा-यानी आया बहिनी,ग्रामदैवत रामेश्वराची शंप्पत…

देशातील बालमृत्यूची स्थिती वाईटच.;

नवी दिल्ली /- भारतात १९९० ते २०१९ या काळात बालमृत्यूचा दर घटला, ही आनंदाची बाब आहे, मात्र अजूनही जगातील पाच वर्षांखालील मुलांचे एक तृतीयांश मृत्यू हे भारतात होत असल्याचे दिसत…

राफेल आज अधिकृतपणे हवाई दलात समाविष्ट..

नवी दिल्ली /- पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर आज (गुरुवारी) राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश होणार आहे.…

व्हीजेएनटीच्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा:-अमित सामंत

कुडाळ /अमिता मठकर सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.आपल्या समाजाच्या मागण्यांची पूर्तता लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार…

घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत यांचा राजीनामा..

दोडामार्ग / प्रशांत गवस दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रथमेश सावंत यांनी आपल्या वैयक्तिक कारणावरून सदस्य व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. आपण गेली तीन वर्ष या पदावर कार्यरत असून…

You cannot copy content of this page