Month: September 2020

महामार्गालगत शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात केलेल्या वृक्ष लागवडीचे १ कोटी ५१ लाखाचे अनुदान वर्ग..

सिंधुदुर्ग /- मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२६३१…

वेंगुर्ला तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परबवाडा येथे एक घर पूर्ण कोसळले असून १० ते १५ घरांमध्ये पाणी घुसून…

रत्नागिरीचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी/- नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी रत्नागिरीचा पदभार स्वीकारला. अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. मूळचे पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील असलेल्या डॉ. गर्ग…

तुफान पावसाने मुंबई पुन्हा तुंबली.!

मुंबई /- मुंबईला मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल…

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहतुकीसाठी खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित..

सिंधुदुर्गनगरी /- कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिका धारक तयार होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका…

जयवंत परब यांच्या रूपाने झुंजार नेत्यास मुकलो! भाई गोवेकर

मसुरे /- राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जयवंत परब यांचे कार्य प्रेरणादायी होते. मुंबईत जाऊन अनेक लोक मोठे होतात पण गावच्या लोकांबद्दल परब साहेब यांच्या सारख्या फार कमी जणांना…

कांदळगाव मधील समर्पित कोविड सेंटरला ग्रामस्थांचा विरोध..

मालवण /- कांदळगाव येथील समर्पित कोविड सेंटरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. हे सेंटर तातडीने गावातून हलवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माजी सरपंच अशोक आचरेकर यांचा…

या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देणार ४००० रुपये

नवी दिल्ली /- सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत…

मालवण मध्ये आज ८ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

मालवण /- मालवण तालुक्यात मंगळवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २५८वर पोहचला आहे. मालवण…

अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.;मालवणात जनता कर्फ्यू नाही:-नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

मालवण/- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु उपयुक्त ठरला असता. मात्र व्यापारी, व्यवसाईक यांनी जनता कर्फ्यु नको अशी मागणी केली. सर्वांचा सहभाग नसेल तर जनता कर्फ्यु होऊ शकत नाही.…

You cannot copy content of this page