Month: September 2020

वेंगुर्ला तालुक्यात भाजपला खिंडार..

वेंगुर्ला /- म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील म्हापण ग्रामपंचायत क्षेत्रातील जुनव्हाळ वाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. श्री बाळा राऊळ, श्री अंकुश परब आणि त्यांच्या वाडीतील २६ कुटुंबातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख…

सिंधुदुर्ग मनसेचे कोरोना मदत केंद्राचे जीजी उपरकर यांचे हस्ते झाले उदघाटन..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेला होणारा मनःस्ताप कमी करण्यासाठी सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कोरोना मार्गदर्शन तक्रार निवारण केंद्र सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालय समोर करण्यात आले…

पुनर्मुल्यांकनात भंडारी ज्युनिअर कॉलेज मधील एक उत्तीर्ण तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ..

मालवण / महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेतील निकालाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मालवणच्या भंडारी…

नेर्लेतील वृध्दास कु-हाडीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर /- नेर्ले ता. शाहूवाडी येथील गुंगा बाळू पाटील वय ६९ यांना भावकीतील प्रकरणात पुढाकार घेत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ व कु-हाडीने डोक्यावर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारूती बंडू…

कोकरूड येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ”

कोल्हापूर /- जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ” शिराळा तालुक्यातील (जिल्हा. सांगली ) येथे कोकरूङ येथील जलसंपदा वसाहतीत सापङले . येथील उपविभाग क्रमांक 1 कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर…

सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

मुंबई /- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात…

शरद पवार यांना नोटीस नाही ;निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण..

नवी दिल्ली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत नोटीस जारी करण्यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) कोणतेही निर्देश दिले नाहीत, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.…

खासदार शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे ?

मुंबई /- “आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब…

सरपंच सेवा संघ व राठोड फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापूरातील सावली केयर सेंटरमध्ये कोरोना युद्धांचा सत्कार

कोल्हापूर /- कोरोना वायरस च्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी काहीतरी सेवा आपल्या हातून व्हावी या हेतूने समाजातील प्रत्येक विभागातील लोकांनी कोरोना वायरच्या कालावधीत प्रत्येक युद्धानी सामाजिक कार्य केले…

उद्द्या मालवणमद्धे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्या गुरुवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मालवण शिवसेना शाखा…

You cannot copy content of this page