कोल्हापूर /-
कोरोना वायरस च्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी काहीतरी सेवा आपल्या हातून व्हावी या हेतूने समाजातील प्रत्येक विभागातील लोकांनी कोरोना वायरच्या कालावधीत प्रत्येक युद्धानी सामाजिक कार्य केले आहे. त्यांचा इच्छुत सन्मान सरपंच सेवा संघ व राठोड फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी डी वाय एस पी जमदाडे सर यांनी आपले विचार मांडले त्यावेळी त्यांनी कोरोनाव्हायरस च्या कालावधीत माणुसकी धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. याचे भान ठेवून कार्य केले आहे अशा युद्धांचा येथे सत्कार होणे हे माझ्या दृष्टीने दूध शर्करा दिन असे मी समजतो. त्यानंतर मुक्त पत्रकार वसंतराव निघनूरकर आपले विचार मांडले ते म्हणाले कोरोना वायरस च्या कालावधी मार्च महिन्यापासून आतापर्यंत समाजासाठी आपण काहीतरी देणे आहोत या हेतूने हे योद्धे आपल्या क्षेत्रात समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांचा सत्कार होणे अभिमानाचे आहे. ते पुढे म्हणाले सावली केअर सेंटरचे संचालक किशोर देशपांडे सर आणि गौरी देशपांडे हे समाजातील वृद्ध लोकांची सेवा सावली केअर सेंटर च्या माध्यमातून सेवा करीत आहेत. हेसुद्धा भूषणावह आहे.
पुरस्कार विजेते मान्यवरांची नावे अशी
प्रकाश सुतार (मुख्याध्यापक), सरिता पाटील (सदस्य पंचायत समिती करवीर), उत्तम पाटील (उपसभापती पंचायत समिती राधानगरी), दीपक मेटील (पत्रकार दैनिक लोकमत), प्रवीण माने (मंडलाधिकारी), शिवाजी वाडकर (ग्रामसेवक), नितीन बोटे (पत्रकार), शिवप्रसाद कुंभार (पोलीस), रोजलीना गॉडद(अध्यक्ष विलरोज फाउंडेशन), अनिल पाटील (मुक्त पत्रकार), शिवाजीराव पाटील (उपजिल्हा प्रमुख शिवसेना), कृष्णात जमदाडे (संपादक एस न्यूज), बाळासाहेब पाटील (माझी क्रीडा संचालक गोखले कॉलेज), युवराज पवार (जीवन आधार फाउंडेशन), राजाराम चौगुले (पत्रकार), नीलम जोगडे, पद्मा कांबळे, प्रियदर्शनी आयरेकर, एकनाथ कुंभार सर (अध्यापक), पंडितराव बोंद्रे (संस्थापक-बोंद्रे पतसंस्था), 13 डिसेंबर ग्रुप, सागर धुंदरे (पत्रकार दैनिक पुण्यनगरी), निलेश कुंभार (ग्रामसेवक), पुरुषोत्तम ठाकूर (तलाठी), दत्तात्रेय मेडशिंगी (सरचिटणीस भाजपा), पांडुरंग चव्हाण (अध्यापक), मधुकर लोहार (माजी सरपंच), अवधूत भाट्ये,(अध्यक्ष द नेशन फर्स्ट), युवराज मिरजकर (सामाजिक कार्यकर्ते), वैभव पाटील (कोविंड सेंटर निपाणी), अमर वरुटे (माजी
पसरपंच आरे), ऐश्वर्या मुनेश्वर (सेवा नीलम आहे फाउंडेशन) प्रियांका बुलबुले (इव्हेंट मॅनेजमेंट), वसुमती देसाई (सामाजिक कार्यकर्त्या)
यावेळी भारत राखीव बटालियन —3 ङाॅ. शिवाजीराव जमदाङे”” सावली केअर सेंटरचे संचालक ङाॅ. किशोर देशपांङे”””मूक्त पत्रकार वसंतराव लिंगणूरकर”””सरपंच सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश पूणे विभाग समन्वयक सूरेश राठोङ आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचलन र्सो . वसूमती देसाई यांनी केलेआभार सूरेश राठोङ यांनी मानले.