Month: September 2020

आम.दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक त्यांच्या सदैव पाठीशी.; संदेश निकम

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री,सिंधुदुर्ग जिल्हा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक हे आमदार दीपक केसरकर यांच्या पूर्णपणे पाठीशी राहतील,असा…

अन्याय अत्याच्याराचा विरोधात लढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शाखा गावागावा मध्ये स्थापन करा.;अविनाश शिंदे.

कोल्हापूर /- रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) चे पश्चिम महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे((दादा) यांच्या मार्गदनाखाली कबनूर ता.हातकणंगले येथे शिवनंदी या हाँल मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय…

सावंतवाडीत होणार मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल :- आ.दीपक केसरकर

सावंतवाडी /- सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील उपजिल्हा रुग्णालय जवळ जागेतच होणार आहे न्यायालयात असलेला जमिनीचा प्रश्न महाराष्ट्र शासन लवकरच सोडवेल तसेच जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे…

सागरी अभयारण्य,कोळीवाडे नोंद मुद्यांना न्याय मिळावा! केंद्रीय व राज्य पर्यावरणमंत्र्यांचेही लक्ष वेधण्याची गरज.;महेंद्र पराडकर -मच्छीमार कार्यकर्ते

मालवण / – सीआरझेड २०१९ नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या प्रारुप व्यवस्थापन आराखड्यावर जनसुनावणी घेण्याच्या प्रक्रियेवर आमची नाराजी आहेच. परंतु या जनसुनावणी प्रक्रियेत खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सीआरझेड संदर्भात…

उमेदच्या कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती द्या : हिरकणी प्रभागसंघाचे वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन

वैभववाडी :/- उमेदकडून गावागावात बचत गटातील महिलांना काम करण्यास खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करून देत उमेदने महिलांना ताठ मानेने जगण्याची दिशा दिली आहे. त्यामुळे शासनाने उमेद…

वैभववाडी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांवर दंडात्मक कारवाई..

वैभववाडी /- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरांमध्ये पोलीस विभाग व वाभवे – वैभवाडी नगरपंचायत यांच्यावतीने बुधवार 30 सप्टेंबर रोजी बाजारामध्ये विना मास्क फिरणाऱ्या 40 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.…

वैभववाडीतील वृध्दाचे कोरोनामुळे निधन : बळींची संख्या 5.

वैभववाडी /- वैभववाडी शहरातील एका वृद्धाचा मंगळवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत 5 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर मंगळवारी रात्री पुन्हा 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह…

एलपीजी गॅस,क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स निमयमांमध्ये १ ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल; जाणून घ्या जाणून

नवी दिल्ली /- एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण उद्या म्हणजेच एक ऑक्टोबरपासून ( 1 October 2020) केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी २५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण तर ओरोस ९ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८५० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात…

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले परब कुटुंबीयांचे मुंबईत सांत्वन..

मसुरे /- मसुरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ कामगार नेते, जयवंत जी परब साहेब यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले होते. मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार माननीय वैभवजी नाईक…

You cannot copy content of this page