Category: इतर

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षाची शिक्षा..

नवी दिल्ली /- ▪️माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षाच्या कारावासची शिक्षा सुनावली आहे. ▪️दिलीप राय यांच्यासह अन्य दोन व्यक्तींना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या…

चौके तलाठी कार्यालय, चाफेखोल तलाठी कार्यालय व सुकळवाड मंडळ कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

चौके /- गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या असलेल्या मागणीनुसार चौके येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय, चाफेखोल येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय व सुकळवाड येथे नवनिर्मित मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांचे…

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /- पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु…

काबूलमध्ये बॉम्बस्फोट; १८ ठार..

मुंबई-/ काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले. काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट…

पत्रकारांना कणकवलीत मास्क,सॅनिटायजरचे वाटप..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने कन्नड तालुक्यातील पत्रकाराना मास्क,सॅनिटायजरचे वाटप शनिवारी करण्यात आले. करोना संकट काळात पत्रकारांच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात आला आहे.…

पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणात सायकल रॅली काढून जनजागृती..

मालवण /- येथील रोटरी क्लबच्यावतीने जागतिक पोलिओ दिनानिमित्त आज शहरात जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिओ मुक्तीबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. यात रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, सेक्रेटरी…

चंद्रे येथील उध्याचा सिमोलंघ्घनाचा कार्यक्रम रद्द पोलिस पाटील दिलीप पाटील यांची माहीती

कोल्हापूर/- चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे उध्या विजयादशमीनिमित्त होणारा सिमोलंघ्घन व अन्य कार्यक्रम कोरोणाच्या पाश्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहीती गावचे पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी दिली. सालाबादप्रमाणे चंद्रे…

‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा..

मुंबई/- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयमादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या,…

लॉकडाऊन काळात नियमित EMI भरणाऱ्यांना बँक देणार ‘कॅश बॅक’

नवी दिल्ली /- लॉकडाऊन काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने रिझर्व बँकेकडून कर्जदारांना बँकेचे हप्ते न भरण्याची मुभा देण्यात आली. *दाद* : अशा कर्जदारांना या काळातील व्याजावर चक्रवाढ व्याज आकारणार…

‘चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी’..

ब्युरो न्यूज /- ▪️हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली. ▪️अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ…

You cannot copy content of this page