कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने कन्नड तालुक्यातील पत्रकाराना मास्क,सॅनिटायजरचे वाटप शनिवारी करण्यात आले. करोना संकट काळात पत्रकारांच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर , संतोष वायगंणकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, महेश सरनाईक , लक्ष्मीकांत भावे ,चंद्रशेखर देसाई , संतोष राऊळ,अजित सावंत ,दिलीप हिंदळेकर,ओंकार ढवण, उमेश परब ,संजय पेटकर , सुधीर जोशी आदी पत्रकार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page