Category: इतर

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित युवकावर तात्काळ गुन्हा दाखल करा.;कुडाळ मनसे आक्रमक..

पैशासाठी हपापलेल्या त्या असंवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी मनसेची आग्रही मागणी.. कुडाळ /- कुडाळ मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते तेर्सेबांबर्डे परीसरा नजीकच्या एका गावात अकरा वर्षीय मुलीवर…

सातारा येथील पर्यटकांचा चौके येथे अपघात..

चौके /- सातारा येथून मालवणला येणाऱ्या पर्यटकांच्या कारला आज दुपारी चौके वावळ्याचेभरड येथील वळणावर कारचा टायर फुटल्याने कार रस्त्या शेजारी असलेल्या झाडाला धडक बसून अपघात झाला आहे. ही धडक जोरदार…

मळगाव येथे अपघात..

सावंतवाडी /- मळगाव पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाले. चंद्रकांत गावडे (६५, रा.अणसुर) असे चालकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी ५.३० च्या…

आचरा मालवण रस्त्यावर कार दुचाकीचा अपघात..

आचरा /- आचरा मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारूच्या नशेत असलेल्या कारचलकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील पितापुत्र दोघे गंभीररित्या जखमी झालेत. या अपघाताची भीषणता एवढी होती…

साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना जाहिर..

आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या अनुक्रमे भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे ह्या महिलांना जाहिर झाला.…

सोशल सर्कल मल्टीपरपजच्या पदाधिकाऱ्यानीं ऊसतोड कामगारासोबत भूदरगङ तालूक्यात केली दिवाळी साजरी

कोल्हापूर /- समाजातील लोक दिवाळी ह्या सणानिमित्त नवीन कपडे,दागदागिने,गोडधोड पदार्थ,वस्तूंची खरेदी अशा अनेक उपक्रमानी दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सहात साजरा करतात. पण नेहमीच जीवन जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यातच गरीबी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी..

मालवण /- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा अटक केलेल्या तिन्ही संशयितांना आज ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना…

मिस्टर राईटमध्ये ‘हे’ ०७ गुण दिसल्यानंतरच लग्नाला द्या होकार.; जाणून घ्या

ब्युरो न्यूज /- एक चांगला आणि विश्वासार्ह जीवनसाथी किंवा जोडीदार निवडणे हे सोपे काम नाही. बर्‍याचदा आपल्या जोडीदारामध्ये मोठे गुण पाहतो आणि त्याला जीवनसाथी म्हणून निवडतो. ही तुमची सर्वात मोठी…

ऋच्या साळगावकर यांना “झी युवाचा” संजीवनी पुरस्कार प्रदान!

नायर हॉस्पिटल मध्ये मेट्रन या पदावर आहेत कार्यरत.. मसुरे /- मुंबई येथील प्रसिद्ध नायर हॉस्पिटलच्या मेट्रन आणि कुडाळ- आवळेगाव येथील सिंधू कन्या सौ. ऋचा राजेश साळगावकर यांना ‘ झी युवा…

अनंतशांती सेवा संस्था व मानव अधिकार ट्रस्ट”च्या वतीने लमान कूटूंबियानां फराळाचे वाटप..

कोल्हापूर /- दिपावली सणानिमित्त नवीन कपडे,दागदागिने,गोडधोड पदार्थ,वस्तूंची खरेदी आशा अनेक उपक्रमानी दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सहात साजरा करतात. पण नेहमीच जीवन जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यातच गरीबी यामुळे हाताला मिळेल…

You cannot copy content of this page