Category: इतर

आविष्कार फाउंडेशनच्या कोकण विभागीय संघटकपदी झिलु गोसावी यांची निवड..

चौके /- आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या कोकण विभागीय संघटकपदी वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे- शेळपी चे शिक्षक श्री. झिलु दादू गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.…

धुळे येथील पर्यटकाच्या अर्टिका कारला मालवण येथे अपघात..

मालवण-कुपेरीच्या घाटीत कारला झालेल्या अपघातात पर्यटक जखमी… मालवण /- मालवणची पर्यटन सफर आटोपून माघारी परतणाऱ्या धुळेच्या पर्यटकांच्या कारला आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावरील कुपेरीची घाटी येथील…

युवा फोरम भारत संघटना” कुडाळ तर्फे सविता आश्रम अणाव येथे कपडे दान..

कुडाळ /- सविता आश्रम अणाव येथे कोरोना संसर्गामुळे ,आणि एकच वेळू २७ कोरोना रुग्ण या आश्रम येथे सापडल्याने,सविता आश्रम अणाव येथे आश्रमातील सारे कपडे जाळण्यात आले होते.त्यामुळे थंडीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी…

दोडामार्ग येथे काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..

दोडामार्ग /- दोडामार्ग येथे भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,दोडामार्ग तालुका अध्यक्ष…

मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल सादर करा.;पं.स.मासिक सभेत अधिकाऱ्यांना सूचना..

मालवण /- कोविडची तपासणी केल्यावर संबंधित शिक्षकांनी मुख्यालयात रहायला हवे. मात्र बरेच शिक्षक हे मुख्यालयात राहत नसल्याचे चित्र असून शाळा सुरू झाल्यानंतर अशा शिक्षकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला जबाबदार कोण…

सावंतवाडी कडे जाणारा मार्ग खड्डेमय..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला व कुडाळ – आकेरी सावंतवाडी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.जनतेच्या हिताच्या दृष्टीने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.मुंबई –…

कोरोना काळात वीज वितरणने लादलेली बिले ही चुकीचीच.;मंगेश तळवणेकर

सावंतवाडी /- कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…

कणकवली स्वयंभू जत्रोत्सवापूर्वी नागवे रोडची डागडुजी करा.;नगराध्यक्ष समीर नलावडे

नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी.. कणकवली /- कणकवली नगरपंचायत हद्दीतील पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे . सदर रस्ता कणकवली…

हरेष काळसेकर यांनी तरुणांना केले पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन…

चौके /- काळसे गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या खारघर नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. हरेष बाळकृष्ण काळसेकर आणि त्यांचे बंधू सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले…

वडाचे झाड कोसळून घराचे नुकसान झालेल्या शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून आर्थिक मदत.

मालवण /- वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झालेल्या सर्जेकोट येथील शीतल सीताराम जामसंडेकर यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबत आमदार वैभव नाईक…

You cannot copy content of this page