Category: इतर

आचरा येथील बेकायदा हस्तांतरण ठरवत केलेल्या शासन कारवाई विरोधात आचरा ग्रामपंचायत हायकोर्टात जाणार

आचरा /- आचरा देवस्थान जमिनीत बेकायदा हस्तांतरण झाल्याचे ठरवत शासनाकडून सातबारा वरील मालक कुळाची नावे हटवित जमिन देवस्थानच्या नावे करण्यात आलेल्या कारवाई विरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय…

मालवण नगरपालिके समोरील मुख्य विजवाहिनी तुटली.;आगीचे लोळ..

मालवण /- मालवण नगरपालिके समोरील वझे कंपाउंड येथे मुख्य वीज वाहिनी ( ११ केव्ही) तुटून पडल्याने आगीचे लोळ उसळल्याची घटना रात्रौ ९ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, याबाबत नागरिकांनी माहिती…

मालवण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील दिव्यांगाना ९ लाख निधीचे वितरण..

मालवण /- मालवण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांगाना ९ लाख रुपये दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले आहे.यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर निधि लवकर मिळावा अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी पालिकेकडे केली होती. या…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग मार्फत आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण…

कुडाळ /- रोटरी क्लब ऑफ कुडाळ व जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने आॅक्सिजन काॅन्सनट्रेटर 3 मशीन्सचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने व शहर इन्व्हेस्टमेंट सल्लागार डी. बी. देसाई,…

रोटरॅक्टतर्फे पोस्ट कर्मचा ऱ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- टपाल दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने कोरोना काळातील कार्याचा विचार करून वेंगुर्ला पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोव्हिड काळात पोस्टमन यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक…

वेतोरे ग्रामसेवक भूषण चव्हाण यांचा ग्रा.पं.च्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांना नुकताच यावर्षीचा जि.प.चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला.यानिमित्त ग्रा.प.च्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी…

पळसंबमध्ये वाहणार ‘भगीरथ’ विकास गंगा!

विकासाचे परिपूर्ण आणि शाश्वत मॉडेल उभारणार: सरपंच चंद्रकांत गोलतकर मसुरे /- माणगाव येथील भगीरथ प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पळसंब गावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गावातील गावठाण, वरची वाडी, खालची वाडी, वायंगणकर…

कांदळवनाच्या संवर्धनासाठी व रोजगार निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार.;आ.वैभव नाईक

तिवरे व सागर तटीय जैवविविधतेचे संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळावर आ.वैभव नाईक यांची वर्णी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामधून मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानुसार एकमेव आ.वैभव नाईक यांची निवड सिंधुदुर्ग /- तिवरे व सागर…

करूळ चेक पोस्ट येथे विना परवाना गोवा बनावटीची दारू सह 3 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त..

वैभववाडी /- गोवा ते उरण पनवेल असा मारुती सुझुकी कार मधून विना परवाना गोवा बनावटीची दारूची वाहतूक केल्या प्रकरणी वैभववाडी पोलीसानी 3 लाख 9 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

देवबाग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज चव्हाण यांचीआदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड..

मालवण /- जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने यावर्षीच्या आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारांची घोषणा केली असून यात नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील अभ्यासू व कार्यकुशल ग्रामसेवक म्हणून…

You cannot copy content of this page