Category: इतर

वेंगुर्ला पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष वेंगुर्ला व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत…

महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश अधिक सक्षम होईल :कृषीभूषण एम. के.गावडे

वेंगुर्ला /- ८ मार्च हा जागतिक महिला दिन असला तरी आजचे सर्व दिवस हे महिलांचेच आहेत. देशाला आर्थिक सुबत्ता देण्याचे काम महिलाच करू शकतील. यामुळे सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्या…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे.;उपाध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर अर्जुन बापर्डेकर तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड..

मालवण /- मालवण तालुका पत्रकार समितीच्या सन २०२१-२०२३ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून चौके गावचे पत्रकार संतोष गावडे यांची तर सेक्रेटरी म्हणून पत्रकार कृष्णा ढोलम यांची बिनविरोध निवड करण्यात…

दोडामार्ग तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास देसाई यांची निवड..

दोडामार्ग /- दोडामार्ग येथील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास देसाई,तर सचिव पदी महेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीवर संदीप देसाई यांना पाठविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत हिंदळेच्या अजित दळवी यांचे यश!

‘सौर दीप- माझा अभ्यास मित्र’ उपक्रम राज्यात पाचवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण ) पुणे मार्फत आयोजन मसुरे /- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण…

मालवण मद्धे युवक काँग्रेस ,मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्या माध्यमातूनचे महिला सन्मान सप्ताह संपन्न..

मालवण /- महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा…

कणकवलीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्सचे वाढीव बांधकाम कोसळून कामगाराचा तुटला हात.;कामगाराची प्रकृती गंभीर

कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील घटना.. कणकवली /- कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स चे वाढीव बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळून कामगाराचा हात कोपरापासून तुटला.कणकवली शहरातील…

सोनाळीतील विवाहीता बेपत्ता : पतीची पोलिसात तक्रार..

वैभववाडी /- सोनाळी बौध्दवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पती गिरीश संजय भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपले लग्न अंकिता भोसले हीच्या…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कारांचे वितरण.. पत्रकार भुषण आरोसकर,ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर,राजेश मोंडकर, जतिन भिसे,मोहन जाधव यांना करण्यात आले पुरस्कार प्रदान सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका…

चिंदर माळरानावर आंबा काजू कलमबागा जळून खाक..

आचरा /- चिंदर सडेवाडी येथील माळरानावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग चिंदर सडेवाडी माळरानावर पसरली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. या…

You cannot copy content of this page