Category: इतर

कुडाळ नगरपंचायत कर्मचारी समावेशबाबत व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांना,कुडाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतनिवेदन देत कामगारांच्या प्रश्नी लक्ष वेधले आहे.कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले.;भाजपच्या नेत्या सौ चित्रा वाघ..

कुडाळ राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आणि ओबीसी पुनर्बहालीसाठीं भाजपच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीला म्हणजेच २६ जून रोजी राज्यात १ हजार ठिकाणी…

अस्थिव्यंग लाभार्थ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!

मसुरे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल योजनेसाठी सन २०२०-२१ या वर्षात लाभ मिळण्या पासून वंचित राहिलेल्या २० लाभार्थ्यांनि निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे…

तोंडवळी टॉवरला नादुरुस्तीचे ग्रहण!

मसुरे रेंज अभावी कोविड सेंटर मधील रुग्णांची होतेय गैरसोय माजी सभापती उदय परब यांचा आंदोलनाचा इशारा मालवण आचरा मार्गावरील तोंडवळी येथील बीएसएनलचा टॉवर वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने रेंज…

बँकांनी व्हीसीच्या माध्यमातून शाखांना सूचना द्यावी ; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्ग /- पीक कर्ज वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. बँकांनी याबाबत आपले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. ज्या बँकांची कामगिरी कमी आहे अशा बँकांनी आपल्या सर्व शाखांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

वेंगुर्ले वेंगुर्ले शहरातील सर्व कुटुंबांना वाढत्या कोरोना विषाणूंच्या फैलावापासून रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक व प्रतिकार शक्ती वाढविणासाठी होमिओपॅथिकचे औषध अर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ वॉर्ड क्र. 14 मध्ये राष्ट्रवादी…

दहशतवादी प्रवृत्तीविरोधात आगामी सर्व निवडणूका जिंकणे हिच श्रीधर नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.;पालकमंत्री उदय सामंत..

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा.. कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात २२ जून हा काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या…

वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अवैध दारू संदर्भात पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना दिले निवेदन.

_वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती कुटुबाचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना त्यात मोल मजुरी करुन मिळालेले पैसे काही…

महाराष्ट्र गोवा हद्दी वरील चेक-पोस्ट परिसरात सापडलेल्या मगररिस वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले..

सिंधुदुर्ग /- काल मौजे रेडी गावतळे येथील महाराष्ट्र गोवा हद्दी वरील चेक पोस्ट परिसरात वन्य प्राणी मगर आढळून आलेबाबत ड्युटीवरील पोलीस नाईक श्री किरण पिळगांवकर, यांनी कळविले नुसार वनविभागाने तात्काळ…

पेंडूर येथे आशा स्वयंसेविका,यांना छत्र्यांचे वाटप..

चौके /- भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाई सावंत यांच्या 38 वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना काळात जिल्ह्यातील गावागावात आशा सेविका ह्या आपल्या जीवाची पर्वा न…

You cannot copy content of this page