एक्साईज कर्मचाऱ्याने केली मारहाण केल्याने मळगावातील अजित कांबळी यांची पोलिस ठाण्यात तक्रार..
सावंतवाडी /- एक्साईज कर्मचाऱ्याने आपल्याला येवून मारहाण केली.तसेच आपल्या सोबत चल, अन्यथा तुला गांज्यांच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, अशी तक्रार मळगावातील एकाने आज येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना…
मालवणमधील टेम्पोचे चाक पायावरून गेलेल्या अपघातग्रस्त वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू..
मालवण /- बाजार आटोपून घरी परतणाऱ्या मालवण भरड येथील श्रीमती तारामती विष्णू परकर (वय-७५ ) या पादचारी वृद्ध महिलेला मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात…
पियाळीत विजेच्या धक्क्याने शेतकरी किरकोळ जखमी होऊन दोन गाईंचा मृत्यू..
कणकवली /- विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्यू झाल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना आज सकाळी कणकवली येथे घडली. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…
भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात १८ रोजी मुंबईत बैठक..
कुडाळ /- राज्यातील भूविकास बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार…
विजयदुर्ग पुणे एसटी बसला कापूरहोळ येथे अपघात..
देवगड /- पुणे शहरापासून सुमारे २५ की. मी. अंतरावर असलेल्या कापूरहोळ या गावानजीक रस्त्यावरील माती व रिमझिम पाऊस सुरु असताना ब्रेक मारल्यानंतर विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग-पुणे ही प्रवासी फेरी एसटी घसरून…
दोडामार्ग तालुक्यात तब्बल १२ लाखांचा गुटखा जप्त..
दोडामार्ग /- मोरगाव येथे दोडामार्ग पोलिसांनी रात्री उशिरा मोठी कारवाई केली आहे. यात तब्बल बारा लाख रुपये किमतीचा गुटखा आणी बॉलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी वाफोली येथील एकाला ताब्यात…
डीवायएसपी पद्मजा चव्हाण यांना बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर..
कणकवली /- कणकवली च्या तत्कालीन डीवायएसपी पद्मजा चव्हाण – बढे यांना पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्र शासनाकडून दिले जाणारे केंद्रीयK गृहमंत्री पदक -2021 जाहीर झाले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग…
जि.प.मधील ‘त्या ‘ पाच जणांच्या निलंबनाला स्थगिती..! मात्र त्यांच्या अन्यत्र बदल्या..!
राज्य संघटनांचा आंदोलनाचा इशारा.;सेवामुक्त करण्यात आलेले पाच जण पुन्हा सेवेत.!शासनाचे आदेश पुन्हा एकदा धुडकावले..! सिंधुदुर्गनगरी /- राजन चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील ‘त्या ‘ पाच निलंबित प्रशासन अधिकाऱ्यांच्या निलंबनाला शासनाच्या आदेशानुसार …
