Category: इतर

प्लॕस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्यात यावा.;निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.. सिंधुदुर्गनगरी /- राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी…

कलंबिस्त येथे दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरविणाऱ्यावर कारवाई.;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..

सावंतवाडी /- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलंबिस्त येथे गोवा बनावटीची दारूवर कारवाई करत दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरवणाऱ्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

पक्के लायसन्स देण्यासाठी आर. टी. ओ. ने येत्या आठवड्यात कॅम्प आयोजित न केल्यास करणार बेमुदत उपोषण

रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश ओरोसकर यांचा इशारा.. सिंधुदुर्ग /- गेले दीड वर्षापासून सुमारे साडेचार हजार लर्निंग लायसन्स धारक पक्के लायसन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच आर. टी. ओ. कार्यालयाकडून…

शिक्षक सक्षमीकरण व समस्यांचे निवारण करण्यासाठी “टीचर टॉक” ऍपचे लोकार्पण..

एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचा उपक्रम… सिंधुदुर्ग /- आता शिक्षकांना आपल्या समस्यांचे निवारण करतानाच एकमेकांमध्ये संवाद साधने आता अगदी सोप्पे जाणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस आर दळवी (आय)…

पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजना सहानुभूतीपूर्वक राबविली पाहिजे १८ रोजी जिल्ह्यात कार्यक्रम.;अँड प्रसाद करंदीक

देवगड /- सद्यस्थितीतील सर्व सामान्य जनतेची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती पाहता त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. कोरोना नंतरच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या बेरोजगार तरुणांना तसेच व्यावसायीकांना आर्थिक हातभार लावण्याची…

परवाना नसताना लाकूड पळवून वाहतूक नेल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील एकाला अटक…

दोडामार्ग /- सरकारी कामात अडथळा आणणे आणि विनापरवाना लाकूड वाहनासह पळवून नेल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी उगाडे येथील एकाला आज अटक केली. काही दिवसांपुर्वी तळकट परिसरात शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी…

झाराप पत्रादेवी आयशर आणि डंपरमध्ये अपघात चालक गंभीर.;थांबलेल्या डंपरला दिली धडक..

सावंतवाडी /- झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयशर कंटेनरने समोरील डंपरला जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी सावंतवाडी…

कुडाळ भैरववाडी येथे पुन्हा एसटीला अपघात.;कोणतीही जीवितहानी नाही गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा आपघात..

कुडाळ /- कुडाळ भैरववाडी येथून जाणाऱ्या रोडवरून एसटी च्या समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव…

सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई…

सावंतवाडी/- अवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सातोळी बावळाट येथील तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित…

You cannot copy content of this page