You are currently viewing कलंबिस्त येथे दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरविणाऱ्यावर कारवाई.;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..

कलंबिस्त येथे दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरविणाऱ्यावर कारवाई.;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई..

सावंतवाडी /-

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलंबिस्त येथे गोवा बनावटीची दारूवर कारवाई करत दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरवणाऱ्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. फातिमा लॉरेन्स फर्नांडिस वय 45 रा. कलंबिस्त असे दारू विक्री करणाऱ्या महिलेचे नाव असून, प्रकाश पाटील असे दारू पुरवणाऱ्याचे नाव आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..