Category: इतर

कुशेवाडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.कल्पना राऊळ यांची एकमताने निवड..

परुळे /- कुशेवाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच प्रभारी सरपंच निलेश सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सदस्य श्री.सचिन देसाई.सौ.राजश्री परब.सौ.सविता तेली.सौ.स्नेहा परुळेकर.श्री.दत्तगुरु केसरकर.श्री. निलेश परुळेकर. सौ.अनुजा माडये. सौ.रुपश्री र राणे. ग्रामसेवक…

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा : खा.विनायक राऊत –

वेंगुर्ला – आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ आल्यास शिवसेनेला  स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत.त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. तसेच संपर्क प्रमुख…

सामाजिक कार्यकर्ते चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक देवेद्र नाईक यांना एकता पुरस्कार २०२१ जाहीर..

कुडाळ /- कला व सांस्कृतिक संचनालय गोवा सरकार यांच्यावतीने चेंदवण येथिल चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे मालक देवेद्र नाईक यांना महाराष्ट्र गोवा एकता पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण…

सिंधुदुर्ग – मुंबई विमान प्रवासभाड्यात चारपट वाढला तिकीट दर पोचला १२ हजारावर..

कुडाळ /- उडाण योजनेनंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश केल्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास फक्त अडीच हजारांत करता येणार ही सुखद भावना सिंधुदुर्गवासीयांना होती. मात्र विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने…

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा कणकवली येथील युवा मित्रमंडळातर्फे सत्कार.

कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेचा केला गौरव.. कणकवली /- राज्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना सारा आरोग्य विभाग या कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यासाठी झटून कामाला लागला होता. दररोज रुग्णांची…

शैक्षणिक कार्यात सगळ्यांनी एकत्र यावे – जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे आवाहन.;मठ केंद्रशाळा वेंगुर्ला नूतन वास्तू भूमिपूजन..

वेंगुर्ला /- ११५ वर्षाची परंपरा असलेल्या कै. रामजी धोंडजी खानोलकर जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. १ च्या नूतन वास्तूचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी…

तळवडे येथे एटीएम फोडीचा प्रयत्न अयशस्वी..

सावंतवाडी /- तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञाताकडून फोडण्यात आले आहे. मात्र एटीएम फोडीचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान…

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ड यादीमधील वंचित लाभार्थ्यांची राज्य शासनाने जबाबदारी घ्यावी.;मनसेचे प्रसाद गावडे.

सिंधुदुर्ग ,/- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रपत्र ड मूळ यादीतील जिल्ह्यातील जवळपास 17 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र शासनाच्या जाचक व कठोर नियमावलीने केले आहे. सार्वजनिक…

काळसे ग्रामस्थांनीच श्रमदानाने बुजवले रस्त्यावरील खड्डे ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनीच उचलले पाऊल.

चौके /- चौके धामापूर कुडाळ रस्त्यावर काळसे गावातील रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत दरम्यान रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आज मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने दगड आणि माती…

घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

खा. विनायक राऊत, ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांनी बांधले शिवबंधन.. कुडाळ /- घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना.…

You cannot copy content of this page