Category: इतर

..तर त्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही.;राऊत

मुंबई /- राज्यपालांनी मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी हे दुर्दैवी असल्याचं…

ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे मानधन आठ दिवसात जमा करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन..

मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केली होती चर्चा.. मालवण /- ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या बऱ्याच महिन्यांचे वेतन अदा केले नसून ते त्वरित अदा करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने…

वाचन प्रेरणादिना निमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा..

वेंगुर्ला /- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले संघटनेच्या वतीने तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नेहमी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सध्या ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ आहे. ऑनलाईन/…

विदर्भात मिळते पवार-फडणवीस थाळी.; काय आहे मेन्यू जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- आत्तापर्यंत आपल्याला बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली, आमदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी बघायला मिळाल्या असतील. पण अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वजनदार…

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ऑक्टोबरपासून AC लोकल सुरु..

मुंबई /- राज्य शासनाच्या आदेशावरून सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 506 फेऱ्या धावत असून, राज्य शासनाच्या विनंतीवरून त्यात आणखी 194 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 10 एसी…

देशातील मच्छीमारांच्या सर्व संघटनांना एकत्रित करून त्यांच्या समस्येबाबत लढा उभारु.;राजू शेट्टी यांचे मालवणात वक्तव्य

शेतकरी विधेयकामुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊन मोठे उद्योगपती व कार्पोरेट कंपन्याच्या हातात शेती क्षेत्र जाईल मालवण /- केंद्र सरकारकडून राज्यांवर लादण्यात येणारे शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे भासविण्यात येत…

नवीन तलाठी सजांमध्ये स्वतंत्र तलाठी उपलब्ध करणार.;आ.वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील नवीन तलाठी सजा व मंडळ कार्यालयांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन कुडाळ /- कुडाळ तालुका भौगोलिक, महसूलदृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा तालुका आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री…

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /- येत्या 24 तासात ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी…

पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनामार्फत ठोस उपाययोजना कराव्यात.;नितीन तायशेटे

मालवण /- कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

कांदळगाव ग्रामपंचायतच्यावतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर भेट..

मालवण /- कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आला त्याचा शुभारंभ कांदळगाव सरपंच उमदी उदय परब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी…

You cannot copy content of this page