Category: राजकीय

मालवण मद्धे विविध विभागांचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण /- कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालयात दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.त्याचबरोबर मालवण पंचायत समितीची आढावा बैठक,कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य यंत्रणेचा…

…म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राग कंगनाचे ट्विट जाणून घ्या

मुंबई /- चार दिवसांच्या मुंबईतील मुक्कामानंतर हिमाचल प्रदेशला परतलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत ऊठबस असलेली मंडळी माझ्यामुळे उघडी पडल्यानेच…

मनसेच्या दणक्यामुळेच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग…

मालवण/- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविरोधात गेली तीन महिने सातत्याने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आवाज उठवला होता. रुग्णालयासमोर केलेल्या आंदोलनात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली होती. त्यामुळेच रविवारपासून जिल्हा…

र्वेगुर्लेत भाजपा सेवा सप्ताहाचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्लेत ‘भाजपा सेवा सप्ताहाचा’ शुभारंभ भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शहरातील कोव्हिड सेंटरला १० वेपोरायझर कीट भेट देऊन करण्यात आला.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,सेवा सप्ताह जिल्हा संयोजक – जिल्हा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन

कुडाळ / पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे . संपूर्ण देशभर 14 सप्टेंबर 2020 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले…

आंदोलन करू नका सरकार न्याय मिळवून देण्यास वचनबद्ध; मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, ज्येष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत.तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला…

मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची :खा.संजय राऊत

मुंबई / मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या नटीच्या पाठीशी भाजप राहतो हे दुर्दैवी आहे, असे रोखठोक मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. रविवारच्या सामनातील रोखठोक या सदरातून…

खंडसेच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांचा जोरदार हल्ला.!

मुंबई /- अमृता फडणवीस यांनी गैरव्यवहार केल्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरव्यवहार होतो का? अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्या वक्तव्यावर…

भाजपचे एकनाथ खडसे यांना शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांची ऑफर..

रत्नागिरी /- भाजपमधील एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शितयुद्धाने भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. यात आज शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी उडी घेतली आहे. भाजपमधील ज्येष्ठ…

सावंतवाडीकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक येणार सावंतवाडीत..

सावंतवाडी/- सावंतवाडीतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार वैभव नाईक व सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडीत येणार आहेत तरी.सकाली ११ ते ०१ या वेळेत श्रीधर अपार्टमेंट येथे उपस्थित…

You cannot copy content of this page