Category: राजकीय

कुडाळ मधील अनुसूचित जमाती कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.;

         आज कुडाळ तालुक्यातील मिटक्याचीवाडी .साळगांव पिंगुळी येथील युवा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत व भटक्या विमुक्त जातीजमाती सेल जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या पुढाकाराने व्हीजेएनटीच्या (अनुसूचित जाती)अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी…

वाढीव वीज बिलविरोधात कुडाळ येथे महावितरण कार्यालयावर भाजपचा दणका.;

सध्या परिस्थितीत कॉरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले असताना ही महावितरण मोठमोठ्या प्रमाणात वीज बीले ग्राहकांना पाठवत आहेत या विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने महावितरण कार्यलयावर धडक देण्यात…

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवड:-मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा.;

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये निलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची…

आडेलीतील शिक्षक व ग्रामसेवक यांचा आडेली शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार.;

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ”कोरोना योद्धा” म्हणून सेवा बजावणाऱ्या आडेली गावातील शिक्षक व ग्रामसेवक यांचा शिवसेना पक्ष आडेली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये गोपीनाथ दाभोलकर, दाभोलकर ,नीलकंठ धर्णे,…

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मंडप व्यावसायिकांना सवलत देण्याची मागणी..;

रत्नागिरी /- चिपळूण रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनतर्फे दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मंडप,…

सावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;

सावंतवाडी/- शिवसेना पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांसाठी माते समान असलेल्या शिवसैनिकांच्या मातोश्री स्व. सौ. मीना ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमत्त सावंतवाडी तालुका महिला आघाडी कडून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.यावेळी…

कोळंब पुलाखाली जे प्रकार घडतात त्याबाबत मनसे पुराव्यानिशी बोलली तर जोगी यांच्या तिजोरीत होईल खडखडात.;

मालवण/- मालवण बाबी जोगी यांना गॉगल गॅंग म्हणणारे आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. जोगी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. मात्र कोळंब पुलाच्या खाली जे प्रकार घडले त्याबाबत मनसे पुराव्यानिशी…

विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता उपसभापती निवडीवरून वाद

मुंबई.६सप्टेंबर विधान परिषद उपसभापती निवडणुकीवरून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या परिषदेतील १८ जागा रिक्त आहेत. तसेच करोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची…

जपानचिही चीनवर सर्जीलक स्ट्राईक; काय निर्णय घेतला जपान सरकारने जाणून घ्या..

नवी दिल्ली ६सप्टेंबर भारतासह जपानचाही शेजारी असलेल्या मुजोर चीनचा 'नक्षा उतारने के लिये' आता सगळेच एक होत आहेत. जपान सरकारने चीनमधील त्यांच्या कंपन्यांचे कारखाने व ऑफिसेस भारतात नेणाऱ्या कंपन्यांना अनुदान…

देवगड येथे शिवसेनेकडून पी.पी.इ किटचे वाटप.

देवगड पोंभूर्ले फणसगांवविभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यावतीने “कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचारी” यांना पी.पी.ई. किट व एन-९५ मास्क, शिल्डचे वाटप करण्यात आले. देवगड आणि…

You missed

You cannot copy content of this page