रत्नागिरी /-
चिपळूण रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनतर्फे दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मंडप, कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी किंवा ५०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.