मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन,कोण नाक दाबणार,कुणाचं तोंड उघडणार?
मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, सामना रंगणार? मुंबई /- मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरुन ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार असा सामना सुरु झाला आहे. कारण हायकोर्टाने ठाकरे सरकारला झटका देत…
