मातोंड गावात मनसेच्या शाखेचे दिमाखात उद्घाटन

मातोंड गावात मनसेच्या शाखेचे दिमाखात उद्घाटन

 

मातोंड मनविसे विभाग अध्यक्ष पदी शिवप्रसाद परब यांची निवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेना  मातोंड शाखेचे उद्घाटन मा.श्री सागर एकनाथ तुळसकर तालुकासंपर्कअध्यक्ष मनसे वेंगुर्ले यांच्या हस्ते दिनांक 18/12/2020 रोजी पारपडल त्याचप्रमाणे मातोंड मनविसे विभाग अध्यक्ष पदी श्री शिवप्रसाद सुरेश परब यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख उपस्तीत म्हणून मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर उपजिल्हाध्यक्ष आबा परब तालुका सचिव आबा चिपकर सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार मातोंड शाखाध्यक्ष अशोक घोगळे विभाग अध्यक्ष गोविंद मातोंडकर मनविसे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मॅडी तांडेल सावंतवाडी लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर सावंतवाडी उपशहरअध्यक्ष शुभम सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..