Category: राजकीय

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची निवड..

कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरची बबलू सावंत यांनी निवड ही, महाराष्ट प्रदेश भाजपा यांच्या कार्यालयातूंन…

वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी स्वच्छ ठेवलेल्या शहराला स्वच्छतेच्या खाली दंड होणे ही शोकांतिका.;माजी नगराध्यक्ष संदेश

वेंगुर्ला /- वेंगुर्ला न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम केल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमिताभ बच्चन यांच्या हस्ते बक्षिस मिळाले आहे.तसेच प्लॅस्टिकमुक्त शहर,हागंदारीमुक्त शहर बनविले…

सागरतीर्थ ग्रा.पं.मध्ये समृद्धी कुडव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /- तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रा. प. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या एका…

चंद्रे येथील सरपंचानी नवीन नळपाणी पूरवठा योजनेच्या कामाचे मंजूरपत्र दाखवावे.;अन्यथा निवङणूकीतून माघार घेतो बी.एस.पाटील

कोल्हापूर /- येथील लोकनियूक्त सरपंच गावात कोट्यावधी रूपयाची नळपाणीपूरवठा मंजूर केली असल्याचे गावातून ङांगोरा पिटत आहेत.त्यांनी मंजूर केलेल्या या योजनेच्या मंजूरीची कागदपत्रे सर्व मतदारांच्या समोर’ एका व्यासपीठावर येवून दाखविल्यास निवङणूकीतून…

तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना सदस्यांची बिनविरोध निवड..

कुडाळ /- तालुक्यातील आमदार वैभव नाईक यांच्या विकासकामांच्या झशपाट्या मुळे या नऊ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी त्या गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक काम करत आहेत.कुडाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मुसंडीमारत…

कुडाळ तालुक्यात ९ ग्रामपंचायत मध्ये ८ अर्ज अवैध तर २०८ वैध..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी २७ प्रभागांमधून २१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील ८ अर्ज अवैध ठरले तर २०८ अर्ज वैध ठरले आहेत. यात गोवेरी ग्रामपंचायतीत २३…

उताविळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग घाई गडबडीत एसटी स्टॅन्डचे उद्घाटन.;मनसेचे बनी नाडकर्णी यांची टीका..

कुडाळ /- परिवहन मंत्र्यांनी ऑनलाईन कुडाळ एस.टी. स्टॅन्डचे उद्घाटन घाईगडबडीने करुन संपुर्ण कुडाळ वासियांना तसेच स्टॅन्डवर येणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील प्रवाशांना उघड्यावर पाडले आहे. घाईगडबडीने ऑनलाईन उद्घाटन करून परिवहन…

……तर जनतेसाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल !

गैरसोयीच्या कुडाळ बसस्थानकाबद्दल भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी.➖➖➖➖➖➖➖➖ कुडाळ बसस्थानक हा सरकारी निधी उत्तम पद्धतीने कसा वाया घालवायचा याचा उत्तम नमुना आहे. अतिशय निकृष्ट आणि…

नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत दाखल झालेले,नेरूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवा वर्गाची मोठी फौज असलेले युवानेंते रुपेश पावसकर यांनी आपल्या समर्थकांचा व ईतर पक्षातील कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात…

सांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सांगेली गावात भाजपला धक्काग्रामपंचायत सदस्य श्री दीपक सांगेलकर ,महेश सांगेलकर ,संतोष नार्वेकर ,आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्री सतीश सावंत रुपेश राऊळ अशोक दळवी मायकल डिसोझा मधखोल विभाग…

You cannot copy content of this page