भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची निवड..

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची निवड..

कणकवली/-

सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरची बबलू सावंत यांनी निवड ही, महाराष्ट प्रदेश भाजपा यांच्या कार्यालयातूंन मा.भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली ही निवड केली आहे.बबलू सावंत हे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारा या ग्रामीण भागात,शहरी भागात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात त्यांचा संपर्क आहे.नेहमीच भापच्या सर्व योजना शोषल मीडिया प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून बबलू सावंत भाजपचे विचार लोकांपर्यंत पोचवतात याच कारणास्तव सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.यासाठी आमदार रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे ,माजी.प्रमोद जठार ,जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर या सर्वांच्या चर्चेतून भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पद हे चंद्रकांत उर्फ बबलू सावंत यांना देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..