कोल्हापूर /-

माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष आनंद भाऊ एंबडवार व राजू भाऊ उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामावार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली व त्यामध्ये अ‍ॅड.अमित बदनोरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यवतमाळ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मनसेचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी व शहराच्या राजकारणात सुशिक्षित लोकांना संधी देण्यात यावी या उद्देशाने व अ‍ॅड.अमित बदनोरे यांची पक्षनिष्ठा व पक्षा प्रती असलेल्या समर्पण विचारातून ही नियुक्ती करण्यात आली आहे या वेळेस मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे विकास पवार शंकर वरघट धनंजय त्र्यंबके संदीप भिसे सौरव पत्रकार प्रणय
डोईजड, विनोद दोदंल परीक्षित राणे बबलू मसराम अविनाश राठोड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page